एक्स्प्लोर
सेहवागच्या शमीला ट्विटरवरुन अनोख्या शुभेच्छा
1/5

वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत कर्णधार विराट कोहलीने दुहेरी शतक ठोकल्यानंतर सेहवागने हटके स्टाईलमध्ये शुभेच्छा दिल्या होत्या.
2/5

भारताच्या गोलंदाज मोहम्मद शमीने वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटीत जबरदस्त गोलंदाजी केली. त्याची सुत्ती करताना सेहवागने अनोखं ट्वीट करुन शुभेच्छा दिल्या.
Published at : 24 Jul 2016 12:30 PM (IST)
View More























