एक्स्प्लोर
काश्मीरचा सिक्युरिटी गार्डही यंदा आयपीएलच्या रणांगणात
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/30081933/manjoor-dar-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/8
![जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही मंजूर डारचं अभिनंदन केलं. आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/30081945/omar-abdulla-tweet.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही मंजूर डारचं अभिनंदन केलं. आयपीएलमध्ये खेळताना पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
2/8
![काश्मीरच्या उमर नजीरवरही एकाही फ्रँचायझीने बोली लावली नाही. मात्र मंजूर डारच्या निवडीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/30081943/manjoor-dar-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काश्मीरच्या उमर नजीरवरही एकाही फ्रँचायझीने बोली लावली नाही. मात्र मंजूर डारच्या निवडीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे.
3/8
![दरम्यान, जम्मू-काश्मीरचा प्रसिद्ध क्रिकेटर परवेज रसूल आणि गोलंदाज उमर नजीर यांना या लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/30081941/manjoor-dar-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, जम्मू-काश्मीरचा प्रसिद्ध क्रिकेटर परवेज रसूल आणि गोलंदाज उमर नजीर यांना या लिलावात एकही खरेदीदार मिळाला नाही.
4/8
![घाटीमध्ये त्याला मंजूर पांडव या नावानेही ओळखलं जातं. त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/30081939/manjoor-dar-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घाटीमध्ये त्याला मंजूर पांडव या नावानेही ओळखलं जातं. त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी तो ओळखला जातो.
5/8
![सिक्युरिटी गार्ड असलेला मंजूर डार रात्रीच्या वेळेला कर्तव्य बजावतो, तर दिवसा क्रिकेटच्या मैदानात घाम गाळतो. याच मेहनतीचं फळ त्याला मिळालं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/30081937/manjoor-dar-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सिक्युरिटी गार्ड असलेला मंजूर डार रात्रीच्या वेळेला कर्तव्य बजावतो, तर दिवसा क्रिकेटच्या मैदानात घाम गाळतो. याच मेहनतीचं फळ त्याला मिळालं आहे.
6/8
![मंजूर डार हा उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील सोनावारी भागातील रहिवासी आहे. नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-20 लीगमध्ये तो चमकला होता. याचाच फायदा त्याला झाला. मंजूर डार सिक्युरिटी गार्डचं काम करतो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/30081935/manjoor-dar-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मंजूर डार हा उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील सोनावारी भागातील रहिवासी आहे. नुकत्याच झालेल्या सैय्यद मुश्ताक अली टी-20 लीगमध्ये तो चमकला होता. याचाच फायदा त्याला झाला. मंजूर डार सिक्युरिटी गार्डचं काम करतो.
7/8
![किंग्ज इलेव्हन पंजाबने डारला खरेदी केल्यानंतर कुटुंबीयांमध्ये आणि घाटीत आनंदाचं वातावरण आहे. लोकांनी डारच्या निवडीचं जोरदार सेलिब्रेशन केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/30081933/manjoor-dar-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किंग्ज इलेव्हन पंजाबने डारला खरेदी केल्यानंतर कुटुंबीयांमध्ये आणि घाटीत आनंदाचं वातावरण आहे. लोकांनी डारच्या निवडीचं जोरदार सेलिब्रेशन केलं.
8/8
![मोठमोठ्या 100 मीटरपेक्षाही अधिक षटकारांसाठी प्रसिद्ध असेलला काश्मीरचा क्रिकेटर मंजूर डारही यावेळी आयपीएलमध्ये खेळणार आहे. आयपीएलमध्ये खेळणारा तो दुसरा काश्मिरी क्रिकेटर आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/30081931/manjoor-dar-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मोठमोठ्या 100 मीटरपेक्षाही अधिक षटकारांसाठी प्रसिद्ध असेलला काश्मीरचा क्रिकेटर मंजूर डारही यावेळी आयपीएलमध्ये खेळणार आहे. आयपीएलमध्ये खेळणारा तो दुसरा काश्मिरी क्रिकेटर आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला 20 लाख रुपयांमध्ये खरेदी केलं.
Published at : 30 Jan 2018 08:24 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्रीडा
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)