एक्स्प्लोर
काटेवाडीत तुकोबांच्या पालखीच्या रथाभोवती मेंढ्यांचं रिंगण
1/6

काटेवाडीच्या बसस्थानकाजवळ मेंढपाळांच्या मेंढ्यानी पालखीच्या रथाभोवती पाच प्रदक्षिणा घालून रिंगण पूर्ण केले. (फोटो सौजन्य - स्वप्नील मोरे)
2/6

अतिशय उत्साही वातावरणात काटेवाडीतील मेंढ्यांचे रिंगण संपन्न झाले. (फोटो सौजन्य - स्वप्नील मोरे)
Published at : 15 Jul 2018 10:46 AM (IST)
View More























