गावसकरांनंतर या यादीत राहुल द्रविडचा नंबर लागतो. द्रविडनं वेस्ट इंडिजविरुद्ध 38 डावात 63.80च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.
2/6
काल खेळलेल्या 75 धावांच्या खेळीनं अश्विन सुनील गावसकरांच्या पुढे गेला आहे. गावसकरांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 65.45च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. दरम्यान, गावसकरांनी वेस्ट इंडिजविरुद्ध 48 डावात फलंदाजी केली होती.
3/6
अश्विननं वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना 9 डावात 66.57च्या सरासरीनं 466 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याची 124 धावांची सर्वोत्तम खेळी आहे.
4/6
इतकंच नव्हे, अश्विननं वेस्ट इंडिजविरुद्ध 66.57च्या सरासरीनं धावा केल्या आहेत.
5/6
या मालिकेत अश्विननं आतापर्यंत 191 धावा केल्या आहेत. त्याच्यापुढे विराट कोहली (247) आणि केएल राहुल (208) हे दोनच फलंदाज आहेत.
6/6
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विन (नाबाद 75) आणि विकेटकिपर रिद्धिमान साहा (नाबाद 46) यांच्या भागीदारीच्या जोरावर 234 धावांपर्यंत मजल मारली आहे. 100 धावांवर 4 गडी बाद झाल्यानंतर टीम इंडिया चांगलीच अडचणीत सापडली होती. मात्र, अश्विननं 190 चेंडूंचा सामना करत भारताचा डाव सावरला.