एक्स्प्लोर
...म्हणून अश्विनच्या पत्नीने गोड बातमी 5 दिवसांनी सांगितली!
1/6

2016 हे वर्ष अश्विनसाठी कमाल ठरलं. या वर्षी त्याची कामगिरी शानदार होती. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर सर्वाधिक विकेट्स आहेत. वेस्टा इंडीज, न्यूआझीलंड आणि इंग्लंइडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही त्याने सर्वाधित विकेट्स घेतल्या. त्यामुळेच त्याची टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर आणि क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून निवड झाली. हा सन्मान मिळवणारा आर अश्विन तिसरा भारतीय आहे.
2/6

प्रितीने लिहिलं आहे की, "मी 21 डिसेंबर रोजी बाळाचा जन्म झाला. पण वरदा वादळामुळे राज्यातील व्यवहार ठप्प होते आणि चेपॉकमध्ये कसोटी जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाळाचा जन्म झाला. आम्हा अप्पाच्या (अश्विन) क्रिकेटर ऑफ द इयर बनण्याचा क्षण हिरवायचा नव्हता. त्यामुळे मी आता ही गोड बातमी सांगत आहे. आम्हाला मुलगी झाली. "
Published at : 27 Dec 2016 03:55 PM (IST)
View More























