एक्स्प्लोर
रामलीलामध्ये दुर्घटना, 50 फुटावरुन कोसळून एकाचा दुर्दैवी मृत्यू
1/4

मागील 35 वर्षापासून धन्नाराम हे रामलीलामध्ये अनेक भूमिका साकारत होते.
2/4

50 फुटावरुन खाली पडल्यानं धन्नाराम यांना जबर मार लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
3/4

डोंगरावरुन संजीवनी आणण्याचा प्रसंग सुरु असतानाच ही दुर्घटना घडली.
4/4

राजस्थानमधील बीकानेरमधील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये रामलीला सुरु असताना एक दुर्घटना घडली. ज्यामध्ये 62 वर्षीय धन्नाराम डेलू यांचा मृत्यू झाला. रामलीलामध्ये धन्नाराम हे हनुमानाची भूमिका साकारत होते. यावेळी संजीवनी आणायला गेलेल्या धन्नाराम यांचा तोल गेला आणि ते थेट ५० फुटावरुन खाली कोसळले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
Published at : 12 Oct 2016 03:48 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















