28 सप्टेंबर रोजी गृहमंत्री राजनाथसिंह या पाणबुडीचं अनावरण करणार आहेत
2/6
दुसऱ्या स्कॉर्पिन प्रकारातील पाणबुडी असलेल्या आयएनएस खंदेरीचे नुकतेच भारतीय नौदलाकडे हस्तांतरण करण्यात आले आहे.
3/6
याअगोदर या प्रकारातली पहिली पाणबुडी आयएनएस कलावरी चार वर्षांपूर्वी मुंबईत नौदलाच्या सेवेत दाखल झाली आहे. तर आता आयएनएस खंदेरीचादेखील मुंबईत नौदलाच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.
4/6
आयएनएस खंदेरी 350 मीटर खोल समुद्रात जाऊन शत्रूची माहिती मिळवू शकते. या पाणबुडीचा वेग 22 नोट्स म्हणजेच 40 किलोमीटर प्रतितास इतका
5/6
या पाणबुडीची लांबी 67.5 मीटर आणि उंची 12.3 मीटर इतकी आहे. या पाणबुडीचं वजन एक हजार 565 टन इतकं आहे. ही पाणबुडी तब्बल 45 दिवस पाण्यात राहू शकते.
6/6
आएनएस खंदेरी ही दुसऱ्या श्रेणीतील कलावरी सबमरीन म्हणजेच पाणबुडी आहे.