एक्स्प्लोर
उरणमध्ये गुलाबी फ्लेमिंगोजचे आगमन
1/8

फ्लेमिंगोजना मान खाली घालून नाचताना आणि आकाशात भरारी घेताना पाहणं हे एक पर्वणी आहे.
2/8

उरण येथे 700 ते 800 गुलाबी फ्लेमिंगोजचे आगमन झालं आहे. बच्चेकंपनीसह पक्षीप्रेमीची फ्लेमिंगो पाहण्यासाठी धाव.
3/8

4/8

उरण येथे हजेरी लावलेल्या या परदेशी पाहुण्यांमध्ये गुलाबी रंगाच्या मध्यम उंचीच्या फ्लेमिंगोजची संख्या अधिक आहे.
5/8

निसर्गरम्य वातावरणात या गुलाबी फ्लेमिंगोजना पाहणे ही जणू पर्वणीच बनली आहे.
6/8

रस्त्याच्या अगदी कडेला दिसणारे ह्या फ्लेमिंगोजचे फोटो काढण्यासाठी अनेक फोटोग्राफर्स येथे येतात.
7/8

उरण तालुक्यातील जेएनपीटी बंदर परिसर, पाणजे आणि डोंगरी गावादरम्यान असलेल्या पाणवठ्यामध्ये हे परदेशी पाहुणे असलेले 'फ्लेमिंगो' दरवर्षी हजेरी लावतात.
8/8

मुंबईपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या उरण तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीनजीक हे 'फ्लेमिंगोज' गेल्या अनेक वर्षांपासून दिसून येतात.
Published at : 12 Aug 2018 12:08 PM (IST)
Tags :
UranView More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















