एक्स्प्लोर
मुंबईची तुंबई... घराबाहेर पडत असाल तर हे मार्ग टाळा

1/10

सायन परिसरात साचलेलं पाणी
2/10

ठाणे रेल्वे स्थानकावरील रुळावर पाणी, ठाणे-सीएसएमटी रेल्वेमार्ग ठप्प
3/10

अंधेरी सबवेमध्ये साचलेलं पाणी
4/10

सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोड
5/10

पनवेल-सीबीडी रेल्वेरुळावरील ट्रॅकखालील माती वाहून गेली
6/10

नालासोपाऱ्यात पाणी साचून बाजारातील रस्ते बंद
7/10

माटुंग्यातील रस्त्यांवर पाणी साचून वाहतुकीचा खोळंबा
8/10

कुर्ला बस डेपोवर साचलेलं पाणी, वाहतुकीवर परिणाम
9/10

किंग्स सर्कल परिसरात पाणी साचून वाहतुक ठप्प
10/10

दहिसरमध्ये जोरदार पावसामुळे रस्ते तुंबले
Published at : 04 Sep 2019 04:48 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
कोल्हापूर
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
