एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
रिंकू राजगुरुसह 'कागर'ची टीम विठुरायाच्या चरणी
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/27214424/rinku4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या 'कागर' चित्रपटातील संपूर्ण टीमने आज पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतलं. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने, रिंकू राजगरु, शुभंकर तावडे उपस्थित होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/27213809/rinku5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री रिंकू राजगुरूच्या 'कागर' चित्रपटातील संपूर्ण टीमने आज पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतलं. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने, रिंकू राजगरु, शुभंकर तावडे उपस्थित होते.
2/6
![सध्या निवडणुकांची धामधूम सुरु असतानाही कागरला प्रेक्षंकाकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे मकरंद माने यांनी सांगितले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/27213803/rinku4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या निवडणुकांची धामधूम सुरु असतानाही कागरला प्रेक्षंकाकडून उदंड प्रतिसाद मिळत असल्याचे मकरंद माने यांनी सांगितले.
3/6
![कागरच्या टीमचा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सदस्य संभाजी शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/27213757/rinku3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कागरच्या टीमचा विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सदस्य संभाजी शिंदे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
4/6
![राज्यात 375 सिनेमागृह आणि आठवड्यात 7 हजार शो सुरु असलेल्या 'कागर'ची तुलना 'सैराट'सोबत करणे चुकीचे आहे. तसेच कागर सिनेमात सैराटचा स देखील नसल्याचं मकरंद माने यांनी सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/27213751/rinku2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज्यात 375 सिनेमागृह आणि आठवड्यात 7 हजार शो सुरु असलेल्या 'कागर'ची तुलना 'सैराट'सोबत करणे चुकीचे आहे. तसेच कागर सिनेमात सैराटचा स देखील नसल्याचं मकरंद माने यांनी सांगितलं.
5/6
![सैराटला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर रिंकूला कागर सिनेमाकडूनही तेवढ्याच अपेक्षा आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/27213745/rinku1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सैराटला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर रिंकूला कागर सिनेमाकडूनही तेवढ्याच अपेक्षा आहेत.
6/6
!['कागर'ची टीम सध्या प्रमोशनसाठी राज्यभर फिरत आहे. आज या सर्वांनी अकलूज आणि पंढरपूरमधील चित्रपटगृहांना भेट देत प्रेक्षकांना प्रतिसाद पहिला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/27213739/rinku.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'कागर'ची टीम सध्या प्रमोशनसाठी राज्यभर फिरत आहे. आज या सर्वांनी अकलूज आणि पंढरपूरमधील चित्रपटगृहांना भेट देत प्रेक्षकांना प्रतिसाद पहिला.
Published at : 27 Apr 2019 09:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
ठाणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion