एक्स्प्लोर
कूकनं तोडला सुनील गावस्कर यांचा विक्रम
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/15232233/cook-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![या यादीत ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन याचा चौथा क्रमांक लागतो. 103 सामन्यात 184 डावात त्याने 8625 धावा केल्या आहेत. तर भारताच्या वीरेंद्र सेहवागचा पाचवा क्रमांक लागतो. त्याने 99 सामन्यात 170 डावात 8207 धावा केल्या आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/15232241/cook-5-sehwag.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीत ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू हेडन याचा चौथा क्रमांक लागतो. 103 सामन्यात 184 डावात त्याने 8625 धावा केल्या आहेत. तर भारताच्या वीरेंद्र सेहवागचा पाचवा क्रमांक लागतो. त्याने 99 सामन्यात 170 डावात 8207 धावा केल्या आहेत.
2/6
![या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर द. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ आहे. त्याने 114 सामन्यात 196 डावात 9030 धावा केल्या होत्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/15232239/cook-4-smith.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर द. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रीम स्मिथ आहे. त्याने 114 सामन्यात 196 डावात 9030 धावा केल्या होत्या.
3/6
![कूकनं 123 सामन्यात 219 डावात 46.68च्या सरासरीनं आतापर्यंत 9617 धावा केल्या. तर गावसकर यांनी 119 सामन्यात 203 डावात 50.29 च्या सरासरीनं 9607 धावा केल्या होत्या.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/15232237/cook-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कूकनं 123 सामन्यात 219 डावात 46.68च्या सरासरीनं आतापर्यंत 9617 धावा केल्या. तर गावसकर यांनी 119 सामन्यात 203 डावात 50.29 च्या सरासरीनं 9607 धावा केल्या होत्या.
4/6
![क्रिकेटची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध अर्धशतकी खेळी करुन कसोटी क्रिकेटमध्ये सलमीचा फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कूकनं आपल्या नावावर केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/15232235/cook-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
क्रिकेटची पंढरी ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर पाकिस्तानविरुद्ध अर्धशतकी खेळी करुन कसोटी क्रिकेटमध्ये सलमीचा फलंदाज म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कूकनं आपल्या नावावर केला आहे.
5/6
![इंग्लडचा कर्णधार अॅलिस्टर कूकनं कसोटी क्रिकेटमधील आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/15232233/cook-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इंग्लडचा कर्णधार अॅलिस्टर कूकनं कसोटी क्रिकेटमधील आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे.
6/6
![10000 कसोटी धावा करणाऱ्या कूकनं भारताचे सलामीवीर सुनील गावसकर यांच्या 9607 धावांचा विक्रम मोडला आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/07/15232232/cook-1-gavaskar.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
10000 कसोटी धावा करणाऱ्या कूकनं भारताचे सलामीवीर सुनील गावसकर यांच्या 9607 धावांचा विक्रम मोडला आहे.
Published at : 15 Jul 2016 11:25 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
बीड
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)