एक्स्प्लोर
नेहराचा ‘हा’ रेकॉर्ड अजूनपर्यंत कुणीही मोडला नाही!
1/4

आशिष नेहराने 1999 मध्ये श्रीलंकेविरोधातील कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 2000 सालाआधी क्रिकेटमध्ये पदार्पण करुनही अद्याप क्रिकेटमध्ये सक्रीय असलेल्या निवडक खेळाडूंमधील आशिष नेहरा एक आहे.
2/4

आशिष नेहराने वन डे क्रिकेटमध्ये दोन वेळा 6 विकेट घेण्याचा विक्रम केला आहे आणि असा विक्रम नावावर असलेला नेहरा हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे. एकदा इंग्लंड आणि एकदा श्रीलंकेविरोधात नेहराने या विक्रमांची नोंद केली. इंग्लंडविरोधात 2003 सालच्या वर्ल्डकपमध्ये 23 धावा देऊन 6 विकेट घेतल्या होत्या.
Published at : 30 Apr 2017 11:10 AM (IST)
View More






















