एक्स्प्लोर
रोहितच आता षटकारांचा बादशाह!
1/8

आता या यादीत पहिल्या स्थानवर रोहित, दुसऱ्या स्थानवर डिव्हिलियर्स आणि तिसऱ्या स्थानावर ख्रिस गेल असेल. कारण गेलने 2012 या वर्षात 59 षटकार लगावले होते.
2/8

षटकारांचा विक्रम याआधी दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिव्हिलियर्सच्या नावावर होतं. डिव्हिलियर्सने 2015 या वर्षात 63 षटकार लगावले होते.
Published at : 23 Dec 2017 11:43 AM (IST)
View More























