एक्स्प्लोर
आता ATM मधून नाही, मोबाईलमधून पैसे काढा
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/17205557/face-rog-atm.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![माणूस कल्पनाही करु शकत नाही, तिथपर्यंत विज्ञानाने प्रगती केली आहे. एटीएमऐवजी मोबाईलद्वारे पैसे काढता येतील, याची कल्पनाही कोणी केली नसेल. मात्र एका तंत्रज्ञानाने हे शक्य झालं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/17205557/face-rog-atm.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माणूस कल्पनाही करु शकत नाही, तिथपर्यंत विज्ञानाने प्रगती केली आहे. एटीएमऐवजी मोबाईलद्वारे पैसे काढता येतील, याची कल्पनाही कोणी केली नसेल. मात्र एका तंत्रज्ञानाने हे शक्य झालं आहे.
2/7
![या अत्याधुनिक एटीएमला हॅक करणंही अशक्य आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/17205555/atm-transction1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या अत्याधुनिक एटीएमला हॅक करणंही अशक्य आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे.
3/7
![एटीएम जगतात ही क्रांती एफआयएस ग्लोबल या कंपनीने केली आहे. अमेरिकेतील बँकांना या कंपनीद्वारे सॉफ्टवेअर पुरवण्याचं काम केलं जातं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/17205553/atm-new.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एटीएम जगतात ही क्रांती एफआयएस ग्लोबल या कंपनीने केली आहे. अमेरिकेतील बँकांना या कंपनीद्वारे सॉफ्टवेअर पुरवण्याचं काम केलं जातं.
4/7
![या तंत्राची विशेषता म्हणजे केवळ 10 सेकंदात पैसे काढणं शक्य आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/17205551/atm-new-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या तंत्राची विशेषता म्हणजे केवळ 10 सेकंदात पैसे काढणं शक्य आहे.
5/7
![पैसे काढायचे असल्यास अॅपद्वारे एक कोड दिला जातो, तो कोड मशीनमध्ये टाकताच अगदी सोप्या पद्धतीने एटीएमद्वारे पैसे काढले जाऊ शकतात.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/17205549/atm-mashines1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पैसे काढायचे असल्यास अॅपद्वारे एक कोड दिला जातो, तो कोड मशीनमध्ये टाकताच अगदी सोप्या पद्धतीने एटीएमद्वारे पैसे काढले जाऊ शकतात.
6/7
![एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोबाईलवर केवळ एक अॅप डाऊनलोड करायचं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/17205547/atm-card1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोबाईलवर केवळ एक अॅप डाऊनलोड करायचं आहे.
7/7
![अमेरिकेत सध्या एका वेगळ्याच पद्धतीने एटीएममधून पैसे काढले जात आहेत. अमेरिकेत जवळपास 2 हजार ठिकाणी कार्डलेस एटीएम बसवण्यात आली आहेत, ज्यामधून एटीएम कार्डशिवायही पैसे काढले जात आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/17205545/atm-card-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अमेरिकेत सध्या एका वेगळ्याच पद्धतीने एटीएममधून पैसे काढले जात आहेत. अमेरिकेत जवळपास 2 हजार ठिकाणी कार्डलेस एटीएम बसवण्यात आली आहेत, ज्यामधून एटीएम कार्डशिवायही पैसे काढले जात आहेत.
Published at : 17 Sep 2016 08:59 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)