एक्स्प्लोर
विधानसभा वि. विधानपरिषद... आमदारांची फुटबॉल मॅच!

1/12

2/12

3/12

4/12

5/12

6/12

या सामन्यावेळी बरंच खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळाल.
7/12

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फुटबॉलला किक मारून सामन्याचा शुभारंभ केला.
8/12

रामराजे नाईक निंबाळकर (सभापती 11) यांच्या संघानं नाणेफेक जिंकली.
9/12

दोन्ही टीममध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार खेळाडूंचा समावेश आहे. तर या सामन्यासाठी समालोचन चक्क मुख्यमंत्र्यांनी केलं. तर तावडे या सामन्यात रेफ्री होते.
10/12

विधानभवनच्या पार्किंग एरियामध्ये हा फुटबॉल सामना खेळवण्यात आला. सभापती 11 विरुद्ध अध्यक्ष 11 म्हणजेच विधानसभा विरुद्ध विधानपरिषद असा हा सामना होता.
11/12

फुटबॉलला चालना मिळावी यासाठी या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
12/12

मुंबईत सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यानिमित्तानं विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधक अनेकदा जुंपल्याचं दिसून आलं. मात्र, आज (गुरुवार) चक्क विरोधक आणि सत्ताधारीच एकत्र आले. पण विधीमंडळात नाही तर खेळाच्या मैदानावर. निमित्त होतं एका खास फुटबॉल सामन्याचं.
Published at : 10 Aug 2017 05:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
