एक्स्प्लोर
भारताच्या विजयाचे 6 हिरो!!
1/7

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला कसोटीत टीम इंडियाने हिमालयाच्या साक्षीने विजयाची गुढी उभारली. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने धर्मशाला वनडेत ऑस्ट्रेलियाचा 8 विकेट्सने धुव्वा उडवून, कसोटी मालिकेत विजयाची गुढी उभारली. या विजयासह टीम इंडियाने 4 कसोटी सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 300 धावा केल्या होत्या. मग भारताने 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 137 धावा केल्या, त्यामुळे भारताला विजयासाठी 106 धावांची गरज होती.
2/7

4) उमेश यादव भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवनेही धर्मशाला कसोटी जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला. उमेश यादवने दुसऱ्या डावात 3 विकेट घेत भारताला महत्त्वाचे ब्रेक थ्रू मिळवून दिले. त्याला जाडेजा आणि अश्विनची उत्तम साथ लाभली. त्या दोघांनीही 3-3 विकेट घेतल्या.
Published at : 28 Mar 2017 12:49 PM (IST)
Tags :
India Vs AustraliaView More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























