एक्स्प्लोर
या 10 देशांनी पहिल्यांदाच पटकावलं ऑलिम्पिक सुवर्णपदक!
1/10

व्हिएतनाम: व्होंग झुआन (१० दहा मी. पीस्टल सुवर्णपदक)
2/10

तजाकिस्थान: दिलशूद नजारोव्ह (गोळाफेक सुवर्णपदक)
3/10

सिंगापूर: जोसेफ स्कूलिंग (100 मी. बटरफ्लाय जलतरण सुवर्णपदक)
4/10

प्युरोटो रिको: मोनिका प्युग (टेनिस सुवर्णपदक)
5/10

कोसोव्हो: मजलिंडा केलमेंडी (ज्युडो)
6/10

जॉर्डन: अहमद अबूगाहोश (तायक्वांडो सुवर्णपदक)
7/10

आयव्हरी कोस्ट: चिईक सालह (तायक्वांडो सुवर्णपदक)
8/10

निर्वासितांचा संघ: फिएद अल दिहानी (डबल ट्रॅप शूटींग सुवर्णपदक)
9/10

फिजी: पुरुषांच्या रग्बी संघाला सुवर्णपदक
10/10

बहरिन: रुथ जेबेट (स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्णपदक)
Published at : 22 Aug 2016 04:18 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement




















