एक्स्प्लोर
नऊवारी साडीतील महिलांचे कबड्डी सामने
1/6

2/6

ह्या स्पर्धेसाठी १५ संघांनी भाग घेतला होता. त्यातील ३ संघातील महिला खेळाडू नऊवारी साडीत खेळत होत्या.
3/6

महिलांचे नऊवारीतील कब्बडी सामने पाहण्यासाठी अंबरनाथ आणि परिसरातील कब्बडी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
4/6

सामने अंबरनाथ पूर्वेतील आनंद दिघे गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आले होते.
5/6

या स्पर्धेसाठी ठाणे जिल्ह्यतून १५ संघांनी भाग घेतला होता. अंबरनाथच्या अहिल्याबाई महिला विकास संस्था आणि ठाणे जिल्हा कब्बड्डी असोसिएशन यांनी एकत्र येत या सामन्यांचं आयोजन केलं होतं
6/6

अंबरनाथमध्ये ठाणे जिल्हास्तरीय महिलांच्या कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या सामन्यातील बहुतांश महिला नऊवारी साड्यांमध्ये कब्बडी खेळत होत्या.
Published at : 09 Jan 2017 11:15 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement


















