टी-20मध्ये सलामीला फलंदाजी करताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डॅमियन मार्टिनच्या नावावर आहे. त्याने द. आफ्रिकेच्या विरुद्ध 96 धावांची खेळी केली होती.
2/6
याआधी बटलरला सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करायला मिळत असे. पण काल मिळालेल्या संधींचं त्यानं अक्षरश: सोनं केलं आणि शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकलं.
3/6
बटलरनं आपल्या खेळीत 4 षटकार आणि 3 चौकरांच्या मदतीनं 46 चेंडूत 73 धावा करत आपल्या संघाला 8 गडी राखून विजय मिळवून दिला.
4/6
बटलरनं सलामीवीर म्हणून फलंदाजी करताना 76 धावांची खेळी केली. याआधी इंग्लंडकडून सलामीवीर जेम्स विन्सनं मागील वर्षी शारजामध्ये 46 धावांची खेळी केली होती.
5/6
इंग्लंडच्या बटलरला आपल्या 49व्या सामन्यात पहिल्यांदाच सलामीला फलंदाजी करायला मिळाली. ही संधी मिळताच बटलरनंही सर्वात मोठा विक्रम रचला.
6/6
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात काल खेळविण्यात आलेल्या एकमात्र टी-20 सामन्यात इंग्लंडच्या जोस बटलरनं अशी काही कामगिरी केली आहे की जी आजवर एकाही इंग्लंडच्या खेळाडूला जमली नव्हती.