एक्स्प्लोर
पार्थ पवार यांच्या प्रचाराची खिंड धाकटा भाऊ लढवणार!
1/7

आजोबा शरद पवार यांनी पार्थच्या प्रचाराचा नारळ फोडला, वडील अजित पवारांकडून बैठकांच सत्रच सुरु आहे. आई सुनेत्रा पवार या देखील छोटेखानी सभा-बैठका पार पाडत आहेत तर गेल्या दोन दिवसंपासून चुलत बंधू रोहित पवारही काकांच्या सूचनेनंतर प्रचारात सक्रिय झाले आहे.
2/7

राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यापासून पवार कुटुंबीय मावळ लोकसभेतच वावरताना दिसत आहेत. आजोबा, वडील, आई आणि चुलत भाऊ हे मतदारांशी थेट संवाद साधत आहेत.
Published at : 28 Mar 2019 02:34 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
पुणे
राजकारण
राजकारण























