एक्स्प्लोर
Chandrayan 2 : चांद्रयान-2 चं यशस्वी प्रक्षेपण, भारतीय शास्त्रज्ञांचं देशभरातून कौतुक

1/10

श्रीहरिकोटा येथे लाँचिंगवेळी प्रेक्षक गॅलरीत मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी पाहायला मिळाली. हा ऐतिहासिक क्षण स्वतःच्या डोळ्यांनी पाहण्यासाठी मोठ्या उत्साहात सर्व जमले होते.
2/10

चांद्रयान-2 च्या लाँचिंगवेळी देशभरात उत्साहाचं वातावरण होतं.
3/10

चंद्राच्या या भागात उतरण्याचं धाडस अद्याप कोणत्याही देशाने केलेलं नाही.
4/10

ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश बनेल.
5/10

दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीरित्या झेपावलं. चांद्रयान-2 सुमारे 3 लाख 84 हजार किमीचा प्रवास केल्यानंतर चंद्रावर उतरेल.
6/10

भारत अशा प्रकारची मोहीम राबवणारा पहिलाच देश ठरणार आहे.
7/10

चांद्रयान-2 च्या यशस्वी लाँचिंगनंतर भारतीय शास्त्रज्ञांवर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला.
8/10

15 जुलैला चांद्रयान 2 लॉन्चिंग स्थगित झालं होतं. तांत्रिक कारणांमुळे लाँचिंग काऊंटडाऊनच्या जवळपास 56 मिनिट आधीच मोहीम स्थगित करण्यात आली होती.
9/10

चांद्रयान-2 हे पूर्णपणे भारतीय बनावटीचं आहे. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम आहे.
10/10

इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 चं काल (22 जुलै) प्रक्षेपण करण्यात आलं. श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान-2 अवकाशात यशस्वीरित्या झेपावलं.
Published at : 23 Jul 2019 10:55 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
मुंबई
बॉलीवूड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
