एक्स्प्लोर
रवी शास्त्री आणि निमरत कौर रिलेशनशिपमध्ये?
1/6

क्रिकेट आणि बॉलिवूडचं खास कनेक्शन आहे. क्रिकेटविश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांची नाती जुळल्याची बरीच उदाहरणं पाहायला मिळतात. आता यात टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि अभिनेत्री निमरत कौर यांचं नाव समोर येत आहे.
2/6

रवी शास्त्री सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहेत.
3/6

रवी शास्त्री यांनी 1990 मध्ये रितू सिंह यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र 22 वर्षांनी म्हणजेच 2012 मध्ये त्यांनी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. रवी शास्त्री आणि रितू सिंह यांच्यात अनेक काळापासून वाद सुरु होते. त्यानंतर दोघांनी संसार मोडण्याचा निर्णय घेतला. या दोघांना अलका नावाची एक मुलगी आहेत.
4/6

माजी क्रिकेटर रवी शास्त्री आणि निमरत कौर मागील दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. 2015 मध्ये एका कार लॉन्चिंगच्या निमित्ताने रवी शास्त्री आणि निमरत कौर यांची भेट झाली होती. तेव्हापासूनच त्यांच्या अफेअरची सुरुवात झाल्याचं म्हटलं जात आहे.
5/6

तर निमरत ऑल्ट बालाजीच्या वेब सीरिजमध्ये दिसली होती. निमरत सर्वात इरफान खानच्या 'लंच बॉक्स'मध्ये झळकली होती. याशिवाय तिने 'एअरलिफ्ट'मध्ये अक्षय कुमारसोबत काम केलं होतं.
6/6

रितू सिंह यांच्याशी लग्न होण्याआधी रवी शास्त्री आणि अमृता सिंह यांच्या अफेअरची चर्चा होती. त्यावेळी अमृता सिंह स्टेडियममध्ये जाऊन रवी शास्त्री यांना चिअर करायची. पण अमृता आणि रवी यांचं होऊ शकलं नाही. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले.
Published at : 03 Sep 2018 01:12 PM (IST)
View More
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
महाराष्ट्र
आयपीएल
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement






















