जयललितांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. इश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, असं माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला.
2/7
टीम इंडियाचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने ट्विटरद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या.
3/7
सर्वांच्या लाडक्या नेत्या अचानक गमावल्याने दुःख झालं, या दुःखद काळातून बाहेर निघण्यास इश्वर मदत करो, असं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर म्हणाला.
4/7
तामिळनाडुच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनानंतर टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंनी श्रद्धांजली वाहिली.
5/7
'आयर्न लेडी, रेस्ट इन पीस अम्मा', अशा शब्दात दिनेश कार्तिकने श्रद्धांजली वाहिली.
6/7
एका क्रियेची अंतिम प्रक्रिया झाली असून एका क्रांतीकारी नेत्याचा अंत झाला. त्यांनी महिला शक्तीचं नेतृत्व उभं करणं शिकवलं, असं गोलंदाज आर. आश्विन म्हणाला.
7/7
जयललिता यांच्या अंतिम दर्शनानंतर त्यांच्यावर काल मरिना बीच येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.