अभिनेता अक्षयकुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘हाऊसफुल 3’ हा सिनेमा यंदाचा विकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
3/8
हाऊसफुल 3- 107 कोटी
4/8
'हाऊसफुल 3' ने पहिल्याच दिवशी 15.21 कोटी, दुसऱ्या दिवशी 16.30 कोटी तर तिसऱ्या दिवशी 21.80 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे कमाईचा आकडा 53.31 कोटींवर पोहोचला आहे.
5/8
'फॅन'पाठोपाठ अक्षय कुमारचा एयरलिफ्ट या सिनेमाने 44.30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफच्या बागी या सिनेमाने तीन दिवसात 38 कोटींची कमाई केली होती.
6/8
'हाऊसफुल 3'ने भारतात 53.31 तर जगभरात 26.77 मिळून 80.08 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
7/8
सिनेमाने पहिल्या तीन दिवसात 53 कोटींची कमाई केली आहे. तसंच 'हाऊसफुल 3' ने शाहरुखच्या 'फॅन' सिनेमाचा विक्रमही मोडला आहे.
8/8
यापूर्वी यंदा 'फॅन'ने विकेंडमध्ये 52.35 कोटी रुपयांची कमाई केली होती. मात्र आता 'हाऊसफुल 3'ने त्यापुढे मजल मारली आहे.