सध्या संपूर्ण कानपूरमध्ये त्यांच्या सोन्याची बरीच चर्चा आहे.
9/12
एकदा या गोल्डमॅनच्या अपहरणाचाही कट रचला होता. मात्र, पोलिसांना वेळीच याची कुणकुण लागल्यानं अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर गोल्डमॅन मनोज सिंहनं आपल्या सुरक्षेसाठी चार बंदूकधाऱ्यांना तैनात केलं.
10/12
कानात माशाच्या आकाराचे सोन्याचे दागिने घातले असून गळ्यातही अनेक सोन्याच्या चेन घातल्या आहेत.
11/12
मनोज सिंह सेंगर असं या गोल्डमॅनचं नाव आहे. मनोज सिंह याचं सोनं-चांदीचं दुकान आहे. मनोज सिंहाच्या पायात चक्क चांदीचे बूट आहेत. तर त्याच्या कमरेला अडकवलेली बंदूकही सोन्याची आहे. कमरले अडकवलेल्या बंदुकीला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. तर त्याची दोरीही सोन्याची आहे.
12/12
महाराष्ट्रातील गोल्डमॅन आता कानपूरमध्ये नवा गोल्डमॅन समोर आला आहे. तब्बल अडीच किलो सोनं या गोल्डमॅनच्या अंगावर आहे.