एक्स्प्लोर
'रात्रीस खेळ चाले 2' मधल्या सरिताचा ग्लॅमरस लूक
1/9

प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. तिचे फोटो पाहिल्यानंतर रात्रीस खेळ चाले 2 मधलीच सरिता आहे का प्रश्न सगळ्यांना पडत आहे.
2/9

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता या मालिकेचा दुसरा भाग म्हणजेच 'रात्रीस खेळ चाले 2' प्रेक्षकांच्या भेटीस आला. पहिल्या भागापासून प्रेक्षकांना ही मालिका चांगलीच आवडत आहे.
Published at : 27 Mar 2019 12:57 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग























