एक्स्प्लोर
700 किलोचा मासा जाळ्यात!!!
1/7

दरम्यान, याआधीही कोकणच्या मच्छिमारांच्या जाळ्यात असे अनेक मासे सापडले आहेत.
2/7

विजयदुर्ग इथल्या खोल समुद्रात हा मासा आढळला होता.
3/7

जाळ्यामुळे माशाच्या शरीरावर जखमा झाल्यानं त्यातच त्याचा मृत्यू झाला.
4/7

‘सॉफिश’ असं या माशाला म्हटलं जातं. किनाऱ्यावर आणल्यानंतर त्याला पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.
5/7

या माशाचे तोंड पातीसारखे असून त्याला काटेरी सुळेदेखील आहेत.
6/7

मच्छीमार मुनीर मुजावर यांच्या जाळ्यात हा मासा सापडला आहे. तब्बल 20 फूट लांबीचा हा मासा आहे.
7/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विजयदुर्गच्या समुद्रात तब्बल 700 किलोचा मासा आढळल्यानं आश्चर्य व्यक्त होतं आहे.
Published at : 27 Mar 2017 03:16 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
















