मूडीजच्या सर्व्हेनुसार, या यादीत चौथ्या क्रमांकावर सिस्को कंपनी आहे. ज्यांच्याजवळ 4 लाख कोटीची कॅश आहे.
2/5
तर या यादीत अल्फाबेट गुगलं तिसरा क्रमांक पटकावला आहे. अल्फाबेटजवळ 4.5 लाख कोटी कॅश आहे.
3/5
या यादीत दुसरा क्रमांक मायक्रोसॉफ्टचा लागतो. मायक्रोसॉफ्टजवळ 7 लाख कोटीहून ज्यास्त कॅश आहे.
4/5
मूडीजच्या सर्व्हेनुसार, अॅपलकडं सर्वाधिक कॅश आजही आहे. अॅपलजवळ 14 लाख कोट रुपयांहून अधिक कॅश आहे.
5/5
तुम्हाला माहिती आहे की, जगातील अशा 4 कंपन्या आहेत की, ज्यांच्याकडे सर्वाधिक कॅश आहे. या कंपन्यांकडे एवढी कॅश आहे की, ते अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या अगदी चुटकीसरशी विकत घेऊ शकतील. मूडीज सर्व्हेनुसार, जगातील या चार कपंन्यांमध्ये सर्वात जास्त चलन नोटा आहेत. पाहा कोणत्या आहेत त्या कंपन्या...