एक्स्प्लोर
पिंपरीत फटाक्यांमुळे आग, मंडपाचं साहित्य जळून खाक!
1/7

2/7

जवानांना साडे सहा तास मेहनत घ्यावी लागली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
3/7

पाहा आणखी फोटो...
4/7

या आगीत मंडपचे सर्व साहित्य जळून खाक झाले.
5/7

मध्यरात्री साडे अकरा वाजता लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी अकरा गाड्यांच्या मदतीने विझवली.
6/7

क्रिकेट चाहत्यांनी फोडलेल्या फटाक्यांची एक ठिणगी चिंचवडच्या अहिंसा चौकातील मंडप केंद्राच्या साहित्यावर पडली आणि काही वेळाने आगीने रौद्र रूप धारण केले.
7/7

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ‘करो या मरो’ची लढाई भारताने जिंकल्याने देशभरात फटाके फोडून आनंद साजरा केला गेला. पण क्रिकेट चाहत्यांचा हा आनंद पिंपरी चिंचवडच्या एका मंडप मालकाला चांगलाच महागात पडला.
Published at : 12 Jun 2017 09:46 AM (IST)
View More























