एक्स्प्लोर
ड्रेसवर मोदी, राखी सावंतवर गुन्हा
1/5

राखीने काळ्या रंगाच्या ड्रेसवर मोदींचा फोटो असलेला ड्रेस परिधान करुन, आपला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
2/5

याप्रकरणी राखीविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्याचं म्हणणं मान्य करत, पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. राखी सावंतवर भारतीय दंडसंहितेच्या कलम 292,293,294, 501 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published at : 04 Nov 2016 03:27 PM (IST)
View More























