संदीप घोंगडे या टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. घोंगडे यांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
2/5
व्हीआयपी लेन बंद असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यानंतर सुरक्षारक्षक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला आणि संदीप घोंगडे यांना बेदम मारहाण करण्यात आली.
3/5
एकनाथ शिंदे नाशिकहून ठाण्याकडे येत असताना त्यांच्या गाडीला व्हीआयपी लेनमधून सोडण्यास टोम कर्मचाऱ्यांनी नकार दिला.
4/5
एकनाथ शिंदेंना व्हीआयपी एंट्री न दिल्याने मारहाण केल्याची माहिती आहे. काल रात्री उशिरा शिंदे नाशिकहून ठाण्याकडे परतत असताना ही घटना घडली.
5/5
नाशिक : नाशिक रोडवरील घोटी टोलनाक्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर त्यांच्या सुरक्षारक्षकाने टोल कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आहे.