माध्यमांसमोर दिया येताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मुख्य म्हणजे कलाकार आणि माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये असणारं सुरेख नातं यावेळी पाहायला मिळालं.
2/8
विवाहबंधनात अडकल्यानंतर दिया मिर्झा माध्यमांसमोर आली. दिया मिर्झा आणि तिचा पती वैभव रेखी पहिल्यांदाच माध्यमांसमोर एकत्र दिसून आले.
3/8
दोघांनीही विवाहसोहळ्यासाठी साजेसा पेहराव केला होता. पांढऱ्या रंगाचा कुर्ता, लेंगा, फेटा असा वैभवचा लूक होता. तर, लाल रंगाच्या भरजरी साडीमध्ये दियाचं सौंदर्य आणखीन खुलून आलं होतं.
दिया आणि वैभव यांचा विवाहसोहळा दियाच्या वांद्रे येथील घरी पार पडला. विवाहसोहळ्यासाठी नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते. मोजक्याच लोकांमध्ये हा विवाहसोहळा पार पडला.
6/8
फोटोंमध्ये दिया आणि वैभव दोघेही लग्नाच्या विधी पार पाडताना दिसत आहेत.
7/8
अभिनेत्री दिया मिर्झाने व्यावसायिक वैभव रेखी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. दियाने स्वतः हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, दिया मिर्झा आणि वैभव रेखी या दोघांचाही हा दुसरा विवाह आहे.
8/8
या फोटोंमध्ये दिया मिर्झा वैभव रेखी यांच्यासोबत सप्तपदी घेताना दिसत आहेत.