सर्पमित्रांनी सर्व सापांना सुरक्षित रेस्क्यू करून वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
3/7
त्यावेळी ही 37 पिल्लं असल्याचं निदर्शनास आलं.
4/7
याबाबतची माहिती मिळताच अमरावती येथील वसा संस्थेतील सर्पमित्रांची टीम घटनास्थळी पोहोचली.
5/7
उत्तमसरा गावातील भूषण सायंके हे शौचालयाकडे जात होते. त्यावेळी त्यांना सापाची दोन पिल्लं दिसली. त्यांनी पुढे जाऊन अधिक तपास केला असता, त्यांना मादी साप दिसला. आणखी पुढे पाहताच त्यांना सापांच्या पिलांचा ढिगच दिसला.
6/7
भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावात वसा रेस्क्यू सेंटरमधील शौचालयाच्या मागे ही पिल्लं आढळलं.
7/7
अमरावतीत राहत्या वस्तीत थोडी थोडकी नव्हे तर सापाची तब्बल 37 पिल्लं आढळली आहेत.