एक्स्प्लोर
बिबट्यावर झडप घालून आईनं पोटच्या गोळ्याला वाचवलं!
1/5

या थरारक प्रसंगानंतर प्रमिला यांनी प्रणयला उचलून पाड्यावर आणले. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आले. लहानग्या प्रणयच्या पाठीवर बिबट्याच्या दातांमुळे जखमा झाल्या आहेत, तर गुडघ्यालाही मार बसला आहे. रुग्णालयात उपचार करुन प्रणयला घरी सोडण्यात आले.
2/5

बिबट्याच्या जबड्यातून प्रणयला सोडवण्याआधी प्रमिला यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र, इतक्या रात्री मदत मिळणं शक्य नव्हतं. प्रमिला यांनी लेकराला वाचवण्यासाठी बिबट्यावर झडप घातल्याने, बिबट्याही भाबावला. त्यामुळे प्रणयला तिथेच टाकून पळून गेला.
Published at : 22 Mar 2017 07:52 PM (IST)
View More























