एक्स्प्लोर
तीन वेळा बोहल्यावर चढलेले बॉलिवूड स्टार्स
1/7

अभिनेत्री विद्या बालन ही निर्माता सिद्धार्थ रॉय कपूरची तिसरी पत्नी आहे. सिद्धार्थने पहिलं लग्न बालपणीच्या मैत्रिणीसोबत केलं. तर त्यानंतर त्याने एका टीव्ही निर्मातीशी लग्न केलं होत.
2/7

रेणू सलूजा ही निर्माता-दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांची पहिली पत्नी होती. शबनम सुखदेव ही दुसरी पत्नी होती आणि तिसरं लग्न अनुपमा चोप्रासोबत झालं.
3/7

2008 मध्ये मान्यता दत्तसोबत विवाहबद्ध झाल्यानंतर संजयचं रिया पिल्लईशी लग्न झालं होतं. तर रिचा शर्मा ही त्याची पहिली पत्नी होती.
4/7

बॉलिवूड गायक लकी अलीची पहिली पत्नी न्यूझीलंडमधील मॉडेल मेगन जेन मॅक्लिअरीसोबत झालं होतं. त्यांनतर लकी अलीने इनायासोबत लग्नाच्या आणभाका घेतला. सध्या ब्रिटीश मॉडेल केट एलिजाबेथ हॅलम ही त्याची तिसरी पत्नी आहे.
5/7

ज्येष्ठ गायक किशोर कुमार यांची 4 लग्न झाली. किशोर कुमार यांनी रुमा गुहा ठाकूर्ता, मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंदावरकर यांच्याशी विवाह केला होता.
6/7

बॉलिवूड अभिनेत्री बिपाश बासूसोबत बोहल्यावर चढण्याआधी करणसिंह ग्रोव्हरचं टीवी अभिनेत्री श्रद्धा निगम आणि जेनिफर विंगेट यांच्याशी लग्न झालं होतं.
7/7

गायक अदनान सामीचं पहिलं लग्न 1993 मध्ये अभिनेत्री झेबा बख्तियारसोबत झालं होतं. तीन वर्षांनी घटस्फोट झाल्यानंतर अदनानने दुबईतील सबा गलादेरीसोबत लग्न केलं. मात्र तेही टिकलं नाही. 2010 मध्ये अदनान सामी रोया फरयाबीसोबत विवाहबद्ध झाला.
Published at : 12 Aug 2016 01:46 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई






















