ज्या पक्षाचा आमदार त्या मतदारसंघात त्या पक्षाला जास्त जागा सोडण्याचं सूत्र भाजपकडून पुढे केलं जाणार आहे. हा फॉर्म्युला 60:40 किंवा 80:20 ठरू शकतो.
2/8
मुंबई महापालिकेच्या युतीसाठी पहिल्या फॉर्म्युल्यात भाजपनं 115 जागांवर दावा केल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिली आहे.
3/8
भाजपच्या या फॉर्म्युल्यानुसार भाजपच्या वाट्याला 115 तर शिवसेनेच्या वाट्याला 112 जागा येत आहेत.
4/8
5/8
6/8
7/8
एका मतदारसंघात 6 ते 7 वॉर्ड पकडल्यास, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमदार असलेल्या पक्षाला 4 जागा मिळतील आणि 2 जागा आमदार नसलेल्या.
8/8
विधानसभेच्या आधारावर आमदारांची संख्या पाहता मुंबई महापालिका निवडणुकीत 50:50 फॉर्म्युला असावा, असा भाजपचा आग्रह आहे. त्यामुळे एकूण 227 जगांपैकी 115 जागेचा प्रस्ताव आज भाजपकडून येण्याची शक्यता आहे.