एक्स्प्लोर
Birthday Special | धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा 53वा वाढदिवस; आजही लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/05/15110627/Madhuri.Dixit_1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![माधुरीने आपल्या करिअरच्या पीकमध्येच डॉक्टर नेने यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली आणि चित्रपटांमधून ब्रेक घेतला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/15160553/Madhuri-09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरीने आपल्या करिअरच्या पीकमध्येच डॉक्टर नेने यांच्याशी आपली लग्नगाठ बांधली आणि चित्रपटांमधून ब्रेक घेतला.
2/9
![आता माधुरीने जरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली असली, तरिही सुरुवातीचं करिअर एवढं सोपं नव्हतं. माधुरीचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. याव्यतिरिक्त 1984 पासून 1988 पर्यंत तिचे एकूण 8 चित्रपट लागोपाठ फ्लॉप होत गेले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/15160544/Madhuri-08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आता माधुरीने जरी फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली असली, तरिही सुरुवातीचं करिअर एवढं सोपं नव्हतं. माधुरीचा पहिला चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला होता. याव्यतिरिक्त 1984 पासून 1988 पर्यंत तिचे एकूण 8 चित्रपट लागोपाठ फ्लॉप होत गेले.
3/9
![माधुरी दीक्षित आपल्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'हम आपके हैं कौन' या चित्रपटासाठी तिने सलमान खानपेक्षा जास्त मानधन घेतलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/15160537/Madhuri-07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरी दीक्षित आपल्या काळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'हम आपके हैं कौन' या चित्रपटासाठी तिने सलमान खानपेक्षा जास्त मानधन घेतलं होतं.
4/9
![फक्त डान्सचं नव्हे तर माधुरीच्या सौंदर्याने अनेक चाहते होते. माधुरीच्या अदांवर लाखो लोक फिदा होतात. प्रसिद्ध आर्टीस्ट एम एफ हुसैन यांचाही माधुरीच्या चाहत्यांमध्ये समावेश होतो. त्यांनी माधुरीचा 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट जवळपास 67 वेळा पाहिला होता. त्यानंतर 2000 मध्ये त्यांनी माधुरीचं एक पेंटिंगही तयार केलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/15160531/Madhuri-06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फक्त डान्सचं नव्हे तर माधुरीच्या सौंदर्याने अनेक चाहते होते. माधुरीच्या अदांवर लाखो लोक फिदा होतात. प्रसिद्ध आर्टीस्ट एम एफ हुसैन यांचाही माधुरीच्या चाहत्यांमध्ये समावेश होतो. त्यांनी माधुरीचा 'हम आपके हैं कौन' हा चित्रपट जवळपास 67 वेळा पाहिला होता. त्यानंतर 2000 मध्ये त्यांनी माधुरीचं एक पेंटिंगही तयार केलं होतं.
5/9
![माधुरी दीक्षित उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरही आहे. माधरी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. तसेच आपल्या काळातील ती एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिला पंडित बिरजू महाराज यांनी ट्रेन केलं होतं. बिरजू महाराजांनी तिला इंटस्ट्रीमधील बेस्ट डान्सर म्हणूनही संबोधलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/15160525/Madhuri-05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरी दीक्षित उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम डान्सरही आहे. माधरी एक ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. तसेच आपल्या काळातील ती एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिला पंडित बिरजू महाराज यांनी ट्रेन केलं होतं. बिरजू महाराजांनी तिला इंटस्ट्रीमधील बेस्ट डान्सर म्हणूनही संबोधलं आहे.
6/9
![माधुरीचं स्वप्न अभिनय क्षेत्रात करिअर करायचं कधीच नव्हतं, तिला मायक्रोबायोलॉजीमध्ये करिअर करायचं होतं. माधुरी अशी एकमेव अभिनेत्री आहे, जिला फिल्म फेअरमध्ये एकदा किंवा दोनदा नाही, तर तब्बल 14 वेळा नॉमिनेशन मिळालं आहे. तर जवळपास 6 वेळा तिने या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/15160518/Madhuri-04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरीचं स्वप्न अभिनय क्षेत्रात करिअर करायचं कधीच नव्हतं, तिला मायक्रोबायोलॉजीमध्ये करिअर करायचं होतं. माधुरी अशी एकमेव अभिनेत्री आहे, जिला फिल्म फेअरमध्ये एकदा किंवा दोनदा नाही, तर तब्बल 14 वेळा नॉमिनेशन मिळालं आहे. तर जवळपास 6 वेळा तिने या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.
7/9
![माधुरी दीक्षितने मायक्रोबायोलॉजीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/15160510/Madhuri-03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरी दीक्षितने मायक्रोबायोलॉजीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे.
8/9
![माधुरीचा जन्म 15 मे 1967 मध्ये मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. तिला एक मोठा भाऊ आणि बहिण आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/15160505/Madhuri-02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माधुरीचा जन्म 15 मे 1967 मध्ये मुंबईतील एका मराठी कुटुंबात झाला. तिला एक मोठा भाऊ आणि बहिण आहे.
9/9
![बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. आजही अनेक लोक तिच्या त्या सदाबहार हास्यावर फिदा आहेत. आज माधुरी आपला 53वा वाढदिवस साजरा करत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/15160457/Madhuri-01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित म्हणजे, लाखो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत. आजही अनेक लोक तिच्या त्या सदाबहार हास्यावर फिदा आहेत. आज माधुरी आपला 53वा वाढदिवस साजरा करत आहे.
Published at : 15 May 2020 10:42 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)