पहिलाच वन डे खेळणारा के. एल. राहुलने पदार्पणातच शतक झळकावलं. राहुलने 115 चेंडूत 100 धावा ठोकल्या.
2/10
राहुल आणि अंबाती रायडु यांच्यातील शानदार भागीदारीमुळे भारताने 9 विकेट्स राखून विजय मिळवला. ( सर्व फोटो सौजन्यः एपी फोटो/स्वंगीराई मुक्वाझी)
3/10
भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात काल झालेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला. मात्र या सामन्यात लक्ष वेधून घेणारे अनेक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले.
4/10
अंबाती रायडु झेल घेताना.
5/10
भारतीय खेळाडूंनी कालच्या सामन्यात क्षेत्ररक्षणातही आपली चुणूक दाखवली.
6/10
धवल कुलकर्णीने 10 षट्कांत 42 धावा देत 2 बळी घेतले.
7/10
झिम्बाब्वेच्या हरारे स्पोर्ट्स क्लब स्टेडिअमवर भारतीय प्रेक्षकांनी देखील गर्दी केली होती.
8/10
जसप्रित बुमराहने गोलंदाजी करताना झिम्बाब्वेच्या 4 फलंदाजांना परत पाठवलं.
9/10
झिम्बाब्वेचा फलंदाज तेंदाय छतारा आऊट झाल्यानंतर पव्हेलियनमध्ये जाताना.
10/10
कर्णधार धोनी युवा खेळाडूंसोबत खेळताना उत्साहात दिसत होता.