एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Auto Expo 2020 | स्पर्धकांना टक्कर देण्यासाठी मारुतीकडून 'Vitara Brezza' मध्ये आमुलाग्र बदल
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07200927/breeza.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![ही कार पेट्रोल इंजिवर असली तरी डिझेल इंजिन करण्याचाही पर्याय कंपनी देणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07200635/breeza.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही कार पेट्रोल इंजिवर असली तरी डिझेल इंजिन करण्याचाही पर्याय कंपनी देणार आहे.
2/6
![नवीन ब्रेझामध्ये फेसलिफ्टच्या रूपात बदल केला असून नवीन लुक इंटरनॅशनल विटारा एसयूव्हीसारखाच आहे. नवीन ब्रेझा स्पोर्टी लुकसह वायडर एअरडॅममुळे एकदम दबंग दिसतेय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07200410/IMG-20200206-WA0052.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन ब्रेझामध्ये फेसलिफ्टच्या रूपात बदल केला असून नवीन लुक इंटरनॅशनल विटारा एसयूव्हीसारखाच आहे. नवीन ब्रेझा स्पोर्टी लुकसह वायडर एअरडॅममुळे एकदम दबंग दिसतेय.
3/6
![ही कार ऑटोमॅटिकसह स्मार्ट हायब्रिड देखील आहे. यात एक लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आलाय. ऑटोमॅटिक हे मॅन्युअलपेक्षा अधिक मायलेज देते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07200404/IMG-20200206-WA0055.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ही कार ऑटोमॅटिकसह स्मार्ट हायब्रिड देखील आहे. यात एक लिथियम आयन बॅटरीचा वापर करण्यात आलाय. ऑटोमॅटिक हे मॅन्युअलपेक्षा अधिक मायलेज देते.
4/6
![दुसरी मोठी बातमी म्हणजे BS6 1.5L पेट्रोल इंजिन आता ब्रेझा लाइन अपमधील एकमेव मोटर इंजिन असणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07200356/IMG-20200206-WA0053.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दुसरी मोठी बातमी म्हणजे BS6 1.5L पेट्रोल इंजिन आता ब्रेझा लाइन अपमधील एकमेव मोटर इंजिन असणार आहे.
5/6
![ब्रेझाच्या दोन्ही बाजूला मिश्र धातूची फिनीशिंग दिल्याने प्रीमियम लूक आलाय. तर मागच्या बाजूला पूर्वीच्या एलईडीमध्ये सौम्य बदल केल्याने ते देखील उठून दिसतंय.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07200350/IMG-20200206-WA0054.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ब्रेझाच्या दोन्ही बाजूला मिश्र धातूची फिनीशिंग दिल्याने प्रीमियम लूक आलाय. तर मागच्या बाजूला पूर्वीच्या एलईडीमध्ये सौम्य बदल केल्याने ते देखील उठून दिसतंय.
6/6
![गाडीतील इंटीरिअर डिझाईनमध्ये जास्त बदल करण्यात आलेले नाही. पण, स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम यात तुम्हाला मिळणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/02/07200342/IMG-20200206-WA0066.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गाडीतील इंटीरिअर डिझाईनमध्ये जास्त बदल करण्यात आलेले नाही. पण, स्मार्टप्ले इन्फोटेनमेंट सिस्टम यात तुम्हाला मिळणार आहे.
Published at : 07 Feb 2020 02:39 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)