एक्स्प्लोर
Auto Expo 2020 : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार, 10 लाखांपेक्षा कमी असू शकते किंमत
1/7

यामध्ये 33kWh ची बॅटरी असून ती 46 bhp ची पावर देत आहे. ही कार फुल चार्ज केल्यानंतर 300 किलोमीटरच्या रेंजमघ्ये जाऊ शकते. एवढी रेंज सध्या भारतात असलेल्या ईव्हीमध्ये असून याचा टॉप स्पीड 102 किलोमीटर प्रतीतास आहे.
2/7

Ora R1 हा WM ची मालकी असलेला एक ईव्ही ब्रँड आहे. किमतीच्या बाबतीत ही मारूती स्विफ्टच्या टॉप मॉडेलच्या जवळपास आहे. त्यामुळे या कारला जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असं म्हटलं जात आहे.
Published at : 08 Feb 2020 12:20 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
पालघर
व्यापार-उद्योग























