एक्स्प्लोर
'सामना'च्या कार्यालयावर हल्ला, संभाजी ब्रिगेडने स्वीकारली जबाबदारी
1/6

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकाच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील वाशी इथल्या ‘सामना’च्या कार्यालयावर अज्ञातांनी दगडफेक केली. तर ठाण्यातील कार्यालयावर शाईफेक करण्यात आली.
2/6

नवी मुंबईत तीन तरुणांनी दोन दुचाकींवरून येऊन ही दगडफेक केल्याचं सांगण्यात येत आहे. वाशीमध्ये सामनाची प्रेस आहे. या प्रेसवरच तरुणांनी हल्लाबोल केला.
Published at : 27 Sep 2016 04:33 PM (IST)
View More























