तो आज मुरलीधरनच्या देखील पुढं निघून गेला आहे. मुरलीधरननं 100 डावात 25 वेळा 5 बळी घेतले होते.
3/6
अश्विननं आपल्या कारकीर्दीत 47 कसोटीत एकाच डावात 5 बळी घेतले आहेत. त्याच्यानंतर हेडली यांचं नाव येतं. त्यांनी 62 कसोटीत ही किमया केली होती. तर एवढ्या कमी कसोटीत मुरलीधरनही हा विक्रम करु शकला नव्हता.
4/6
दरम्यान, अश्विननं एक मोठा विक्रमही स्वत:च्या नावावर केला आहे. सर्वात कमी सामन्यात आणि कमी डावात अश्विननं तब्बल 25 वेळा 5 गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे.
5/6
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 188 धावांची गरज होती. पण ऑस्ट्रेलिया 35.4 षटकात केवळ 112 धावाच करु शकली.
6/6
बंगळुरु कसोटीत फिरकीपटून आर अश्विननं सहा गडी बाद करुन टीम इंडियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. अश्विनच्या फिरकीपुढं ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. भारतानं कांगारुंचा 75 धावांनी पराभव केला आणि मालिकेत 1-1नं बरोबरी साधली.