यामुळे बाजूचा कमी पाणी असणारा तलावही आता भरला आहे.
2/5
ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय शिरुर यांना वारंवार कल्पना दिली. पण कोणतेही ठोस पाऊलं न उचलल्याने नागरिक आणि स्थानिक पत्रकारांनी स्वतःच पुढाकार घेतला आणि तलावातील पाणी दुसऱ्या तलावात सोडण्याची व्यवस्था केली.
3/5
आनंदगावच्या तलावातून शिरुरला उन्हाळ्यात पाणीपुरवठा करण्यात आला. मात्र तलावाच्या भिंतीला गळती लागल्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत होती.
4/5
बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील आनंदगावच्या नागरिकांनी 'ऑपरेशन पाणी वाचवा' मोहीम सुरु केली.
5/5
बीडः भर दुष्काळात तालुक्याच्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गावावरच यंदा भरघोस पाऊस होऊनही पाणीबाणी येण्याची शक्यता होती. मात्र जागरुक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा भविष्यातील धोका टळला.