एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
अनन्याचे साता समुद्रापारचे फोटो इंटरनेटवर घालतायत धुमाकूळ, पाहा फोटो
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24205214/ananya-pande08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/12
![हा फोटो शेअर करताना अनन्याने लिहिलं आहे की, 'सात समंदर पार'. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204712/ananya-pande12.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा फोटो शेअर करताना अनन्याने लिहिलं आहे की, 'सात समंदर पार'. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
2/12
![दरम्यान, अनन्याने प्रत्येक फोटो शेअर करताना कॅप्शन्स दिले आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204709/ananya-pande11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, अनन्याने प्रत्येक फोटो शेअर करताना कॅप्शन्स दिले आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
3/12
![चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनन्या परदेशात आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204705/ananya-pande10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनन्या परदेशात आपली सुट्टी एन्जॉय करत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
4/12
![अनन्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204702/ananya-pande09.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनन्याचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
5/12
!['पति पत्नी और वो' या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204658/ananya-pande08.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'पति पत्नी और वो' या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यन आणि भूमि पेडणेकर मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
6/12
![दरम्यान, अनन्या काही दिवसांपूर्वी 'पति पत्नी और वो' या चित्रपटात दिसून आली होती. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204655/ananya-pande07.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान, अनन्या काही दिवसांपूर्वी 'पति पत्नी और वो' या चित्रपटात दिसून आली होती. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
7/12
![सोशल मीडियावर अनन्याचे सर्व फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204651/ananya-pande06.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोशल मीडियावर अनन्याचे सर्व फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
8/12
![या सेलिब्रेशनमध्ये अनन्या आपल्या मैत्रिणींसोबत धम्माल करताना दिसत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204648/ananya-pande05.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या सेलिब्रेशनमध्ये अनन्या आपल्या मैत्रिणींसोबत धम्माल करताना दिसत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
9/12
![फोटोंमध्ये दिसून येत आहे की, अनन्या आपल्या बीझी शेड्यूलमधून ब्रेक घेऊन आपल्या मित्रांसोबत मस्ती खेळत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204644/ananya-pande04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
फोटोंमध्ये दिसून येत आहे की, अनन्या आपल्या बीझी शेड्यूलमधून ब्रेक घेऊन आपल्या मित्रांसोबत मस्ती खेळत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
10/12
![अनन्याच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204641/ananya-pande03.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनन्याच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
11/12
![अनन्या आपल्या इन्स्टाग्रामवरून आपल्या फॅन्सना अपडेट देत असते. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204638/ananya-pande02.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनन्या आपल्या इन्स्टाग्रामवरून आपल्या फॅन्सना अपडेट देत असते. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
12/12
![बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या दुबईमध्ये आपल्या मैत्रिणीच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेली आहे. अनन्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/12/24204634/ananya-pande01.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या दुबईमध्ये आपल्या मैत्रिणीच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी गेली आहे. अनन्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत. (Photo Credit: @ananyapanday Instagram)
Published at : 24 Dec 2019 08:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
सांगली
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)