एक्स्प्लोर

राशिदचा धमाका,अफगाणिस्तानने बांगलादेशचा काटा काढला

1/8
2/8
या सामन्यात अफगाणिस्ताननं 50 षटकांत सात बाद 255 धावांची मजल मारली होती. बांगलादेशला विजयासाठी 256 धावांचा पाठलाग करणं झेपलं नाही. अफगाण गोलंदाजांनी त्यांचा अख्खा डाव 42.1 षटकात अवघ्या 119 धावांत गुंडाळला.  या विजयामुळे अफगाणिस्तान ब गटात अव्वलस्थानी पोहोचला आहे.

3/8
फलंदाजीनंतर राशिदने गोलंदाजीतही कमाल केली. राशिदने 9 षटकं टाकली, यातील तीन षटकात एकही धाव न देता मेडन टाकली. तर केवळ 13 धावा देत 2 विकेटही घेतल्या. तसंच त्याने क्षेत्ररक्षण करताना एक धावबादही केला.

4/8
बर्थडे बॉय आणि मॅन ऑफ द मॅच राशिद खानच्या अष्टपैलू कामगिरीने, अफगाणिस्तानने बांगलादेशवर तब्बल 136 धावांनी धुव्वा उडवत आशिया चषकाच्या साखळीत दुसरा सनसनाटी विजय मिळवला. याआधी आशिया चषकाच्या ब गटात अफगाणिस्ताननं श्रीलंकेवरही 91 धावांनी दणदणीत मात केली होती. त्यापाठोपाठ बांगलादेशचा फडशा पाडून अफगाणिस्ताननं वन डे क्रिकेटमध्ये आपण कच्चं लिंबू राहिलो नसल्याचं दाखवून दिलं.

5/8
या सामन्यात नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

6/8
राशिदने 32 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 57 धावा ठोकल्या. तर नायबने 38 चेंडूत 5 चौकारांसह 42 धावा केल्या.

7/8
मात्र एकवेळ अफगाणिस्तान 200 धावाही करु शकतं की नाही अशी परिस्थिती होती. मात्र राशिद खानने गुलबदिन नायबसोबत आठव्या विकेटसाठी तब्बल 95 धावांची भागीदारी केली आणि संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.

8/8
अफगाणिस्तानच्या विजयानंतर त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget