सेलिब्रिटीजच्या मुलांचे सिनेमे येणार असल्याची चर्चा असते. मात्र अक्षय कुमारने आरवला प्रसिद्धीच्या झोतातून नेहमीच बाजूला ठेवल्याने त्याच्याबाबत फार चर्चा नसते. आरव सध्या केवळ 14 वर्षांचा आहे.
6/6
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा मुलगा आरव मित्र-मैत्रिणींसोबत असताना कॅमेऱ्यात कैद झाला. जवळच्या मित्रांसोबत सिनेमा पाहून परतत असताना आरव कॅमेऱ्यात कैद झाला.