एक्स्प्लोर
जंगलात 7 दिवस अन्न-पाण्याविना राहिलेला तो चिमुकला
1/5

या मुलाचं नाव यामाटो तंदूका असं आहे. यामाटो 7 दिवस जंगलात अन्न-पाण्याविना राहिला. पालकांचा ओरडा खाऊनही वठणीवर न आलेल्या यामातोला मोठी शिक्षा द्यायचं पालकांनी ठरवलं. परत येताना त्यांनी पोटच्या पोराला गाडीतून खाली उतरवलं आणि गाडी पुढे नेली.
2/5

त्याच्या वडिलांनी त्याला जिथे सोडलं होतं, तिथून तब्बल चार किलोमीटर अंतरावर जंगलात असलेल्या सैन्य प्रशिक्षणाच्या छोट्या इमारतीजवळ सापडला. मुलाने खोड्या केल्या म्हणून वडिलांनी 28 मे रोजी त्याला जंगलात सोडून दिलं होतं. काही क्षणांपूर्वी मुलाला ज्या ठिकाणी सोडलं होतं, तिथे तो न सापडल्याने मात्र पालकांचे धाबे दणाणले. पालकांनी पोलिसात धाव घेत आपला लेक हरवल्याची तक्रार नोंदवली.
Published at : 04 Jun 2016 05:44 PM (IST)
View More























