एक्स्प्लोर
कृष्णा नदीत मगरीची 22 पिल्लं सापडली!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/11082424/magar-31.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/7
![पिल्लं आणि अंडी वन खात्याकडे सोपवण्यात आली असून पिल्लांना बेळगावजवळच्या प्राणी संग्रहालयात सोडण्यात येणार आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/11082243/magar1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पिल्लं आणि अंडी वन खात्याकडे सोपवण्यात आली असून पिल्लांना बेळगावजवळच्या प्राणी संग्रहालयात सोडण्यात येणार आहे.
2/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/11082241/magar-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
3/7
![त्यानंतर नदी किनारी शोध घेतला असता मगरीची सहा अंडीही सापडली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/11082239/magar-51.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर नदी किनारी शोध घेतला असता मगरीची सहा अंडीही सापडली.
4/7
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/11082237/magar-41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/7
![पाहा फोटो...](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/11082235/magar-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाहा फोटो...
6/7
![मासे पकडायला गेलेल्या मच्छीमाऱ्यांच्या जाळ्यात ही पिल्लं सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/11082232/magar-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मासे पकडायला गेलेल्या मच्छीमाऱ्यांच्या जाळ्यात ही पिल्लं सापडल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
7/7
![बेळगावच्या अथणी तालुक्यातल्या हल्याळ गावाजवळच्या कृष्णा नदीत एक दोन नव्हे तर मगरीची 22 पिल्लं सापडली आहेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/11082230/magar-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बेळगावच्या अथणी तालुक्यातल्या हल्याळ गावाजवळच्या कृष्णा नदीत एक दोन नव्हे तर मगरीची 22 पिल्लं सापडली आहेत.
Published at : 11 Jun 2017 08:26 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)