एक्स्प्लोर

Best 5G Phones : 20 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात 'हे' स्मार्टफोन

बाजारात सध्या असे काही स्मार्टफोन आहेत जे सामान्य लोकांना परवडणारे आहेत. म्हणजेच हे फोन केवळ 20,000 रूपयांमध्ये उपलब्ध आहेत.

Best 5G Phones

1/8
आजकाल 5G ची क्रेझ लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आहे.

2/8
तसेच आपल्यापैकी बरेच जण 5G फोन वापरण्यावर भर देत आहेत. मात्र बाजारात सध्या असे काही स्मार्टफोन आहेत जे सामान्य लोकांना परवडणारे आहेत.

3/8
म्हणजेच हे फोन केवळ 20,000 रूपयांमध्ये उपलब्ध आहेत. जाणून घेऊया या सर्वात कमी किंमतीतल्या काही चांगल्या स्मार्टफोनद्दल.

4/8
OnePlus Nord CE 2 Lite 5G मध्ये 5000 mAh बॅटरी आहे, जी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच 120 Hz डिस्प्ले आणि 64 MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनची किंमत 18,999 रुपये आहे.

5/8
POCO M4 स्मार्टफोन 90Hz डायनॅमिक रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये Octacore Mediatek Dimensity 700 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे. तर किंमत 16,999 रुपये आहे.

6/8
Poco X4 Pro 5G - या फोनचा डिस्प्ले 6.67-इंच, 1080x2400 पिक्सेल आहे तर प्रोसेसर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 देण्यात आला आहे. रॅम 8 GB , स्टोरेज 128GB, बॅटरी 5000mAh , बॅक तसेच फ्रंट कॅमेरा 64MP + 8MP + 2MP आणि 16MP देण्यात आला आहे. फोनची किंमत 17,990 आहे.

7/8
Redmi Note 11 Pro 5G -  फोटोग्राफीसाठी, यात 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ कॅमेरासह 108MP प्रो ग्रेड कॅमेरा आहे. तसेच, सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी, यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, ज्यामुळे हा फोन 15 मिनिटांत 51% आणि 42 मिनिटांत पूर्ण चार्ज होऊ शकतो. फोनची किंमत 18,999 रुपये आहे.

8/8
Realme 10 Pro स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 चिपसेट सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन ट्विन लेन्स रिफ्लेक्स कॅमेरा डिझाइनमध्ये येतो. यात 108 MP मुख्य कॅमेरा आणि दुसरा 2 MP कॅमेरा आहे. तर समोर 16 MP कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, ज्याला 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे आणि या फोनची किंमत फक्त 18,999 रुपये आहे.

टेक-गॅजेट फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

नवीन सिम कार्डसाठी आता बायोमेट्रिक केवायसी प्रणाली लागू; सिम कार्ड बदलताना सुद्धा नियम बदलले

AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार

Tech-Neck Problem Health News: मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या
मान झुकवून फोन, लॅपटॉप पाहिल्यानं येतो 22 किलोंचा भार; मोबाईलच्या अतिवापरामुळे होऊ शकते 'टेकनेक'ची समस्या

व्हिडीओ

Ravindra Sathe Majha Katta : आम्ही ठाकर, ठाकरss अजरामर गाण्याचा जादुई आवाज, रवींद्र साठेंसोबत गप्पा
Rahul Gandhi Pune: तरुणीने कडक मराठी शब्दात सरकारला झापलं; राहुल गांधीही बघत बसले
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : विदेशी गुंतवणूकदारांनी तिजोरी उघडली, ऑगस्टमध्ये भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले, जाणून घ्या सविस्तर 
जुलैचा ट्रेंड ऑगस्टमध्ये कायम ठेवला, FPI नं भारतीय बाजारात 23544 कोटी गुंतवले,तज्ज्ञ म्हणतात... 
आंदोलनावेळी अचानक पाऊस, पोलीस आयुक्तांनी वृद्धांसाठी छत्री धरली, संवेदनशीलपणा कॅमेऱ्यात कैद; व्हिडिओ व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar News: हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
हे व्हिडिओ पाहून आमचं काळीज खाली बसलंय, व्ह्यूजसाठी खोटं पसरवू नका; कुणालच्या मावशीला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑगस्ट 2026 | रविवार

तेली समाजाच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचा 'तो' मुद्दा; विजय वडेट्टीवारांची मंत्री बानवकुळेंकडे मागणी

बावनकुळे साहेबांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, तुमचा शब्द राज्यात खाली पडू दिला जात नाही, आपल्या माणसाची तारीफ आपणच केली पाहिजे; विजय वडेट्टीवारांचा महसूल मंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव

Baramati News: रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू;  रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
रोहित पवारांच्या स्वीय सहायकाच्या मुलीचा मृत्यू; रात्री लिफ्टने गच्चीवर गेल्याचे सीसीटीव्हीत कैद, नेमकं काय घडलं?
दैव बलवत्तर, दरीच्या टोकावर अडकली बस; प्रवाशांच्या खिडकीतून पटापट उड्या, सुदैवाने 40 जण बचावले

Embed widget