एक्स्प्लोर
Photo | सुशांत सिंह राजपूतच्या पार्थिवावर विलेपार्ले येथे अंत्यसंस्कार; शोकाकूल वातावरणात भावपूर्ण निरोप
1/10

सदर प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून सुशांतने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. (Photo Credit: Manav Manglani)
2/10

सुशांतने गळफास घेत आत्महत्या केली असल्याचं त्याच्या नोकराने पाहिलं होतं. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली होती. (Photo Credit: Manav Manglani)
Published at :
आणखी पाहा























